परभणी मध्ये सेलू गावात अनिल पाटील नामक तरूणाने फेसबुकवर पोस्ट टाकून मराठा आरक्षण साठी आत्महत्या करत आहे सांगून शेतात आंगवर रॉकेल ओतून आत्महत्या केली तर कोल्हापूर जिल्ह्यात विनायक गुडगी नामक तरूणाने चिट्ठी लिहून आत्महत्या केली आहे ,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here