पेट्रोल वाढीच्या किमतीत वाढ झाल्याने विदयार्थ्यांच्या वाहतूक खर्चात १००ते१५० रुपयांनी वाढ करण्यात अली आहे जून महिन्यात मुलांच्या शैक्षणिक साहित्य खरेदीची गडबड सुरु होते गणवेश, पुस्तके, वह्या या सर्वांच्या या सर्वांच्या किमतीत वाढ झाल्याने सर्वच पालकांना मुलांचे शिक्षण बजेट बनवताना तारेवरची कसरत करावी लागते आहे पूर्वी मुले घरून पायी जात अलीकडे मात्र स्कुल बस आणि स्कुल रिक्षा चा सगळीकडे वापर केला जातो महिन्याच्या भाड्याच्या पद्धतीने ठराविक पैसे घेऊन वाहन चाल;चालक मुलांची ने आन करतात यावेळी नुकत्याच पेट्रोल डिझेल च्या किमतीत वाढ झाल्याने विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्यांनी १००ते १५० रुपयांनी भाडेवाढ करण्याची मागणी केली आहे हे भाडे विद्यार्थ्यांचे राहण्याचे ठिकाण आणि शाळा यावरून ठरवले जाते वाहतूक दारांच्या म्हणण्याप्रमाने गेल्या तीन चार वर्षात वाढ करण्यात अलेली नाही पेट्रोल डिझेलच्या किमतीत वाढ झालेली आहे त्या बरोबरच वाहन विमा दारातही पाचशे ते हजार रुपये दरानं वाढ झालेली आहे यामुळे हि वाहतूक वाढ करण्यात आल्याचे वाहतूक दारांचे म्हणणे आहे

SHOW MORE

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here