राज्य शासनाने प्लास्टिक वापराला बंदी केली आहे. त्यामुळे बाजारात प्लास्टिक पिशवी वापरावर निर्बंध घातले आहे.
या निर्बंधातील काही नियमांना न्यायालयाने सूट दिली, काही निर्बंध शिथिल केले आहेत.तरीही पूर्वीसारख्या कॅरिबॅग्ज म्हणून सरसकट वापरण्यात सामान्य माणूस घाबरत आहे.
दुकानदारही अशा पिशव्या घेत नाही याचा परिणाम म्हणून आता कागदी पिशव्यांना मागणी आली आहे.
या पिशव्या बनवण्यासाठी रद्दी, मासिके, वृत्तपत्रे यांना मोठी मागणी येत असुन रद्दी विक्रेत्यांना सुगीचे दिवस आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here