किरण मेढेकर हे वांगणी तील रहिवाशी आहे , त्यांनी बदलापूरमधील माधुरम स्वीट दुकानातून गणपतीचा प्रसाद म्हणून लाडू विकत घेतले होते पण प्रसाद खाण्याच्या वेळी त्यांच्या लक्षात एक धक्कादायक बाब समोर आली ती म्हणजे लाडू मध्ये जिवांत आळ्या होत्या बाकीचे लाडू फोडून बघितले तेव्हा 3 ते 4 जिवंत आळ्या त्यात सापडल्या दुकानदाराला जाब विचारला असता त्यात टाकलेल्या काजूमुळे आळ्या झाले असतील अशी उडवा उडवीची उत्तरे दिली पण दुकानात जिथे ह्या वस्तू बनवतात ती जागा खूप अस्वच्छ आढळले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here