भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक थोर सेनानी, तेल्यातांबोळ्यांचे पुढारी आणि भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य स्व.बाळ गंगाधर टिळक यांची आज जयंती. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवीनच असे ब्रिटिश सरकारला ठणकावून सांगणारे व परमेश्वराच्या न्यायालयात मी पूर्णपणे निर्दोषी असे सांगणर्या स्व. लोकमान्य दिळकांना कोटी कोटी कोटी प्रणाम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here