महापालिकेच्या जन्ममृत्यू विभागात शासकीय आदेशाची पायमल्ली करीत वशील्याचे तट्टू असलेले नारायण तांबे एकाच विभागात अनेक वर्षापासून काम करीत आहेत.
त्यांची भ्रष्टाचाराची कार्यपध्दती लक्षात घेता आयुक्त मनोहर हिरे यांनी नारायण तांबेची दुसऱ्या ठिकाणी बदली करावी अशी मागणी लोकहीत विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष चव्हाण आयुक्तांकडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here