भोपर ते कोपर रेल्वेस्थानक रस्त्यासाठी होण्यासाठी गेली अनेक वर्षं ग्रामीणचे तालुका प्रमुख मा श्री एकनाथ पाटील व भोपर ,भोपर देसलेपाडाचे विभाग प्रमुख मा श्री सुनील मालणकर,हे मा कल्याण लोकसभेचे खासदार मा डॉ श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्याकडे पाठपुरावा करत होते त्या कामाला आता यश आले व या रस्त्यासाठी मा खासदारांनी मा नितीन गडकरी साहेब यांची भेट घेऊन रस्त्याला केंद्र सरकारची मंजुरी घेतली त्यामुळे सर्व ग्रामस्थाना रस्त्यावरून भोपर ते डोंबिवली १०मिनिटात जाऊ शकतील यामुळे सर्व ग्रामस्थ मा खासदार साहेबांचं अभिनंदन करीत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here