जुन्नर तालुक्यात मराठा आंदोलन करण्यात आले होते प्रसंगी संपूर्ण जुन्नर तालुक्यात बंद शांततेत पार पडत आसताना बेल्हे या गावातील 2 तरुण 200 फूट महावितरणच्या विद्दुत वाहक टॉवर वर चढले आणि आरक्षणला समर्थन देण्यासाठी परंतू हे बांधव काहीही करू शकतात त्यामूळे पोलीस यंत्रणा बोलव्न्यात आली,कैलास आवटी व शरद आवटी हे तरुण टॉवरवर चढले होते , त्यावेळी जुन्नरचे DYSP आपल्या फौज फाट्यासह हजर झाल्या होत्या त्यनंतर जुन्नर तालुका प्रांत अधिकारी श्री अजित देशमुख यांनी घटनास्थळी येऊन विनंती केल्यावर हे तरुण खाली उतरले , प्रसंगी बेल्हे या गावी शेकडो समर्थक जमा झाले होते ,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here