सगळ्या मीडिया ने तोडफोड ,जाळपोळ दाखवली,पण आंदोलनात बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलीस कर्मचारी,एसआरपिएफ च्या जवानांना “मराठा आंदोलन” कर्त्यांनीच चहा,नाश्ता, जेवण याची सोय केलेली होती… पण हे एकाही मीडियाने दाखवल नाही..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here