मनसेच्या राज्यभर मल्टिप्लेक्स विरोधात आंदोलन यशश्वी झाल्याने व हायकोर्टाकडून कोणताही दिलासा न मिळाल्याने मल्टिप्लेक्स चालकानी राज ठाकरेची घरी जाऊन भेट घेतली ,येत्या काही दिवसात खाद्यपदार्थ दर कमीत कमी 50 रुपया प्रयत् आणू असे आश्वासन दिले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here