ठाणे जिल्हा कार्यालयाच्या झालेल्या या बैठकीत जिल्ह्यातील सर्व महापालिका,नगर पालिका,रेल्वे प्रशासन,महाव्त्राना ,लष्कर ,विविध विभाग यांचे अधिकारी उपस्थित होते.पावसाळ्यात प्रामुख्याने बऱ्याचवेळा वीज पुरवठा खंडित होतो.अशा वेळी महावितरणाच्या नियंत्रण केंद्रातील सर्व होण सुस्थितीत असले पाहिजेत असे त्यांनी स्पष्ट केले.उघड्या डीपी.उघड्या वायर यामुळे अनेकदा अपघाताच्या घटना घडल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी विवेक भिमांवर यांनी ठाणे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत.पंचायत समित्यात आपत्कालीन यंत्रणा सतर्क असल्याचे सांगिते. *********************हेड लाइन्स  (एकनाथ शिंदे यांचाफोटो घेणे.) १ विज  महावितरण आणि रेल्वेला एकनाथ शिंदे यांचा अधिक सतर्कतेचा इषारा २ अशुद्ध पाण्याचा टाळण्यासाठी पाण्याचे नमुने तपासणार. ३ सर्व आरोग्य केंद्रांवर वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचार्यांना कायम हजार    राहण्याचे आदेश. ४ सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वय राखण्याचे आदेश.कर्तव्यात कुचराई करणारांवर कारवाई करणार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here