पश्चिम रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षतेसाठी फलाटांवर महत्वाच्या जागी सी.सि टीव्ही कॅमेरे बसवले आहेत.त्यातही आता महिलांच्या अधिक सुरक्षतेसाठी महिलांच्या डब्या भोवतीचा परिसर अधिक सुरक्षित व्हावा म्हणून डब्यांच्या बाहेरचा परिसर कॅमेरा कक्षेत येईल अशा तऱ्हेने त्यांच्या दिशा ठेवण्यात येणार आहेत. चर्चगेट ते डहाणू ७० दरम्यान ७० ठिकाणच्या कॅमेऱ्याच्या दिशा बदलण्याचा प्रस्ताव रेल्वे प्रशासनाने तयार केला आहे.प्रवासात महिलांच्या छेड छाडीच्या ,विनय भंगाच्या ,चोरीच्या उद्देशाने गुन्हे यात वाढ झाल्याने त्यांना आळा बसावा म्हणून हा प्रस्ताव सुरक्षा विभागाकडून आला आहे.*** हेड लाईन्स *महिला डब्यांच्या भोवतीचा भाग अधिक सुराक्षतेसाठी सी.सी.टीव्हीच्या नजरेत. *सुरक्षा दलाकडून आला प्रस्ताव. *महिलांनचा विनयभंग ,विकृत व्यक्तीन कडून होणाऱ्या चाळ्यांना बसणार चाप. (सीसी टीव्ही कॅमेर्याचे रेल्वे स्टेशन वरचे चित्र घेणे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here