आज सकाळी मुम्बईतिल राहत्या घरी मोटरसायकल रायडींग प्रशिक्षक चेतना पंडीत यांची आत्महत्या केल्याचे आढळून आले आहे, घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पुढील तपास सुरू झाला आहे ,आत्महत्या का केली त्याचे कारण समजले नाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here