मालाडजवळ लिंकरोडवर डी मार्ट जवळ लोखंडी पुलाचा सांगाडा कोसळला.
मेट्रो 2 चे काम चालू असताना ही घटना घडली.
लिंकरोडवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. या घटनेत जीवितहानी झाली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here