मुंबईतील साकीनाका 3 नंबर खाडी भागात असलेल्या डोंगर अत्यंत धोकादायक परिस्तिथीत आहे सतत दोन ते तीन दिवस पाऊस पडला तर डोंगराचा काही भाग कोसळून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. डोंगरावरील वस्ती आणि पायथ्याशी असलेली वस्ती यांना जीवितहानी आणि मालमत्ता हानी मोठया प्रमाणात होऊ शकते .अश्या आणीबाणीच्या परिस्थितीत मदत कार्यासाठी फायरब्रिगेड अंबुलन्स घटनास्थळी पोहचणे अशक्य आहे .कारण तेथील रस्त्यावरील कचरा रस्त्यावरील अनधिकृत चाललेल्या कारभारामुळे रास्ता खूपच निमुळता झाला आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here