पावसाळ्यात महा नगरातून कचरा सफाईचा प्रश्न कायमचाच.निर्माण होतो.त्यासाठी नगर सेवक,राजकीय कार्यकर्ते ,विविध संस्था सफाईचे कार्यक्रम आखतात सफाई अभियानाच्या माध्यमातून स्वत:ची मोठी प्रसिद्धी करून घेतात पण प्रत्यक्षात वेगळीच परिस्थिती दिसते. मुबई साकीनाका ९० फिट रोड कांजूपाडा,सेन्ट ज्यूड शाळा ९० फिट पोलीस चौकी , सरोवर हॉटेलच्या बाजूला पडलेला कचरा त्यामुळे आजूबाजूला सगळीकडे दुर्गंधी पसरली आहे. नागरिकांना त्या भागातून जाणेही कठीण झाले आहे.आरोग्याचीही या परिसरात मोठी समस्या निर्माण होऊ शकते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here