मुंबई ब्रिहन मुंबई महा पोर विश्वनाथ महाडेश्वर यांचा हस्ते हिंदी मनपा शाळेचे भूमी पूजन.. ब्रिहन मुंबई महा पोर विश्वनाथ महाडेश्वर यांचा हस्ते मनपा चा कुर्ला काजूपाड्यातील हिंदी शाळेचे भूमी पूजन पार पडले त्या वेळी तेथील स्थानिक नगर सेवक सुधार सासमितीचे अध्यक्ष दिलीप मामा लांडे , सह आयुक्त अँबी , उप मविभाग प्रमुख ड्रा. एस अन्नामलाई ,चित्र ताई सांगळे ,मान्यवर शाखा प्रमुख, कार्यकर्ते यांचा उपस्थतीत पार पडला अनेक वर्षा पासून रखडलेला या शाळेचा बांधकामाला अखेर दिलीप मामा लांडे यांचा प्रयत्नाने हिरवा कंदील मिळाला येथे गोर गरिबांची हजारो मुले शिक्षण घेत होती अनेक वर्षापासून हे प्रोपोसलं रखडले होते त्या मुले हिंदी भाषिक मुलांना शिक्षणाचा मोठा त्रास सहन करावा लागत होता अखेर या शाळेचा तीन माजली इमारतीचा भूमी पूजनाचा नारळ फोडण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here