मुम्बई-गोवा वाहतूक आज सकाळी ठप्प ,,,,महाड जवळ केम्बुर्लि गावाजवळ रस्त्यावर मुसळधार पावसाने दरड कोसळली ,मोठ्या प्रामणात मातीचा काही भाग कोसळला,,,3 तासांनंतर दरड हटविन्यात प्रशासनास यश आले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here