मुम्बई -मनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डे अटकेत.

राज ठाकरे यांच्या मनसेतिल सात नगरसेवका पैकी अलीकडच्या काळात 6 नगरसेवकांनी मनसेला रामराम केल्याने फक्त एकमेव राहिलेले नगरसेवक संजय तुर्ड यांना मुम्बई महापालिकेच्या कॉंट्रेक्टर व इंजीनियरला मारहाण केल्याने अटक करण्यात आली आहे .मुम्बईतिल कुर्ला येथील सुलभ शौचालयचे कामात दिरंगाई होत असल्याने मारहाण केली होती परिणामी कुर्ला पोलिसांनी त्यांच्या गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे ,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here