ष्टाचार वाढत्या महागाई गॅस ची किंमत आणि शेतकऱ्यांच्या कर्ज माफि तसेच राफेल विमान घोटाळा मोदी सरकार च्या विरोधात आज अखिल भारतीय काँग्रेस सेवादल राष्ट्रीय सचिव राकेश शेट्टी यांच्या नेतृत्वात आझाद मैदानात एक दिवसीय उपोषण करण्यात आली त्यावेळी बीजेपी सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा या घोटाळा विरोधात कारवाई करुन चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली,,,,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here