सी. एस. टी. मुंबई ते ठाणे दरम्यान सर्व रेल्वे स्थानकात ठाणे स्टेशनात सर्वात अधिक अपघात झाले.
1 जानेवारी पासून 12 मे 2018 पर्यंत ठाणे रेल्वे स्टेशनात 122 जण ठार तर कल्याण 110, बोरीवली 107, कुर्ला 88 प्रवासी ठार झाले. सर्व मुंब्रा शहरातील रेल्वे स्टेशनातील अपघातात 980 एकुन ठार झाले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here