उल्हासनगर मधील खेमानी परिसरात चंदू मोरे हा ऐका कपड़ा दुकानात सेल्समन म्हणून काम करत होता तो काल संध्याकाळी रस्तावरुन जात असताना ऐका सार्वजनिक ठिकाणी 3 मित्र लघुशंका करत असताना त्याने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करू नका म्हणून हटकले असता त्या॑ना त्याचा राग आल्याने ते चोपर सारखे धारदार हत्यार घेऊन गेले आणि त्याच्या पोटावर वार केले परिणामी त्याला उल्हासनगर मध्यवर्ती हॉस्पिटल मध्ये नेले परंतू तेथूनही गम्भीर आस्ल्याने कळवा शिवाजी हॉस्पिटल मध्ये दाखल केले असता उपचारा दरम्यान त्याचा म्रुत्यू झाला .प्रकरणी रवि जायसवाल याच्यासह आरोपीना उल्हासनगर पोलिसांनी अटक केली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here