केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांना 8 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. घरत यांनी एका कामासाठी आधी 42 लाख रुपये मागितले होते. नंतर 35 लाखांवर तडजोड झाली आणि लाचेचा पहिला 8 लाख रुपयांचा हप्ता घेतेवेळी त्यांना पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here