आज मुम्बई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकात मुम्बई CSMT ते वाशीकडे जाणाऱ्या लोकल मार्गावर ऐक प्रवासी रेल्वे टपावर प्रवास करत असल्याने तो ओव्हरहेड वायरला चिटकला परिणामी तो गम्भीर भाजला ,साधारण तो 15 ते 20 मिनिटे चिटकुन होता नंतर त्याला जवळच्या हॉस्पिटल मध्ये दाखल केले असून उपचार सुरू आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here