सततच्या दोन दिवसांपासू सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे रेल्वे प्रवाशांना आधीच रेल्वेच्या उशिरा येण्यामुळे वैतागाला सामोरे जावे लागत असताना एका मोटर मनने कळव्यामधून प्लॅटफॉर्म आणी ट्रॅकवर संपूर्ण पाणी तुडुंब भरले असताना एवढ्याजलद गतीने लोकंल चालवली की समोरचे कोणतेही दृश्य दिसेनासे होत गेले मोटरमनच्या थरारक स्टंट् मुळे लोकलमधील प्रवासी मात्र घाबरून गेले, लोकलचा अपघात झाला असता तर ही जबाबदारी रेल्वेने स्वीकारली असती का असा प्रश्न उपस्थित झाला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here