कल्याण रेल्वे स्थानक परिसरात काल रात्री महिला वाहतूक पोलीस आशा गावंडे या आपले कर्तव्य बजावत असताना ऐका रिक्षाचालकाकडे लायसन्सची मागणी केली असता रिक्षा चालक नागेश आवालगिरी याने रिक्षा न थांबवता वेगात चालवली परिणामी वाहतूक पोलीस आशा गावंडे या फरपटत जाऊन जखमी झाल्या परिणामी लोकांनी आरडाओरडा करून रिक्षा चालकाला पकडून महात्मा फुले पोलीस स्टेशनच्या स्वाधीन केले असून महिला वाहतूक कर्मचारी यांच्यावर हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here