नागपूर- विधान सभेतून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या ११ जागांसाठी बुधवारी ११ अर्ज दाखल करण्यात आल्याने हि निवडणूक बिनविरोध झाली आहे. भाजपने पाच आणि शिवसेनेने दोन उमेदवारी अर्ज भरले.त्यामुळे अकराव्या जागेवर शेकापचे जयंत पाटील हे निवडून आले.यामुळे भाजप शिवसेना युतीला सात तर कॉंग्रेस ,राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले. ****** बातमी ३ अंधेरी पूल दुर्घटना जबाबदारी महापालिकेचीच.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here