या घटनेनंतर तातडीने अधिकारी कार्यालयात आले.निदर्शकांना शांतकरून त्यांनी तातडीने समस्या दूर करण्याचे आश्वासन दिले. या प्रकरणात पोलिसांनी ७० ते ८० निदर्शाकांविरोधात शांतता भंग आणि सरकारी कार्यालयाची मोडतोड करून नुकसान केल्याबद्दल गुन्हा दाखल केला. पावसाळा  सुरु झाला असला तरी वातावरणातील हवेत अद्याप गारवा  आलेला नाही.त्यामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनी वीज मंडळ कार्यालयावर मोर्चा नेला पण निवेदन घेण्यास अधिकारीच उपलब्ध नसल्याने लोक संतापले. यांनी वीज मंडळ अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणा देऊन फर्निचरची मोडतोड केली.******* हेड लाईन्स . विजा कर्मचार्यांची निदर्शने. संतप्त विजगाहक वीज ग्राहकांची कार्यालयावर निदर्शने,अधिकारी न भेटल्याने फर्निचरची मोडतोड आधी कळवूनही अधिकारी अनुपस्थित.संतप्त निदर्शकांनी खुर्च्या टेबलांची केली मोडतोड.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here