शिवसेना पक्षप्रमुख मा.उध्दवजी ठाकरे साहेब यांचा शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या वतीने वारकरी टोपी व उपरणे देऊन सत्कार करताना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार सुरेशभाऊ गोरे, शिवसेना जिल्हाप्रमुख रामशेठ गावडे व युवासेना जिल्हाप्रमुख गणेशभाऊ कवडे व शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here