दिवा येथील शीळ विभागाचे युवा मोर्चाचे अध्यक्ष श्री निलेश बाळाराम पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात पार पडला त्यांच्या वाढदिवसादिवशी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणत गर्दी केली होती नागरिकांसह कल्याण पूर्वेचे आमदार गणपतशेठ गायकवाड यांनी हि निलेश बाळाराम पाटील यांची भेट घेऊन वाढदिवसाच्या तसेच त्यांच्या पुढील वाटचालीसाठीही त्यांना शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here