शेजारील राज्यांत महाराष्ट्रापेक्षा पेट्रोलचे दर १७ ते २० रुपयांनी कमी असल्याचं असल्याचंमहाराष्टातील नागरिक पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळं होरपळत असताना शेजारील राज्यांत मात्र शेजारच्या राज्यात महाराष्ट्रापेक्षा पेट्रोलचे दर १७ ते २० रुपयांनी कमी असल्याचं पाहायला मिळत आहे. शेजारच्या गुजरात राज्यात महाराष्ट्रापेक्षा पेट्रोलचे दर ९ रुपयांनीकमी आहेत. नंदुरबार जिल्ह्यापासून २२किमी अंतरावर असलेल्या गुजरात राज्याच्या सीमेवर पेट्रोल दहा रुपयांनी स्वस्त आहे. त्यामुळं सीमावर्ती भागातील वाहनचालक गुजरातमध्ये जाऊन पेट्रोल भरताना दिसत आहेत.व्हाट्सअॅपवर सबस्क्राइब करातसंच महाराष्ट्रात सर्वात महाग पेट्रोल नांदेड जिल्ह्यातील सीमेवर मिळत असून इथून केवळ पाच किमीवर असलेल्या तेलंगणा राज्यात मात्र पेट्रोल चार ते पाच रुपयांनी कमी मिळत आहे.  महाराष्ट्राच्या सीमेवरील आणखी एक महत्त्वाचं राज्य म्हणजे गोवा. गोव्यात पेट्रोलचा दर ७५ रुपये प्रति लिटर असून गोव्यापासून अगदी जवळ असलेल्या महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल ९१ रुपये प्रति लिटरपेक्षा जास्त दरानं मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे.  नऊ रुपये जास्त कर:  दुष्काळी कर तीन रुपये महामार्गावरील दारूबंदीनंतर घटलेले उत्पादन तीन रुपये शिक्षण कर एक रुपया स्वच्छ भारत अभियानाचा एक रुपया कृषी कल्याण अभियान एक रुपया

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here