दिवा शहरातील समाजसेवक व ताराराणि महिला बचत गट आणि कोल्हापूर रहिवासी संघ ,दिवा चे संस्थापक श्री एस डी पाटील ( आर्टिटेक) यांचा 62 वा वाढदिवस काल उत्साहात साजरा झाला प्रसंगी त्यांनी वाढदिवसानिमित्त दिव्यातिल वारेकर विद्यालयात सर्व विद्यार्थीना पेन वाटप करण्यात आले , श्री पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त अनेक सामाजिक ,राजकीय व संस्कृतिक क्षेत्रlतिल मान्यवरानि त्यांच्या कार्यालयात येऊन शुभेच्छा दिल्या , श्री पाटील यांचे दिव्यासाठी सामाजिक कार्यात महत्वाचा वाटा समजला जातो ,मुम्ब्रा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री पासलकर साहेबांनी आपल्या टीमसह शुभेच्छा दिल्या , श्री पाटील यांनी शिवनेरी व्रूतवहिनीला दिलेल्या काही प्रतिक्रियाचा आढावा घेण्यात आला ,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here