जेष्ठ समाजसेवक श्री. गणपत आत्माराम पाटील यांचा सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल घेऊन ठाणे महानगरपालिकेचे वर्धापन दिनाचा अवचित साधून श्री. गणपत आत्माराम पाटील यांना “ठाणे गुणिजन” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी ठाणे जिल्हाचे पालक मंत्री मा.श्री. एकनाथ जी शिंदे, महापौर मीनाक्षी ताई शिंदे , खा. श्रीकांत शिंदे, आमदार नीरंजन डावखरे, नगरसेविका सुलोचना हिरा पाटील व इतर नगरसेवक उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here