संत न्यानेश्वर माऊलीची दिंडी आज महाराष्ट्राचे कुलदैवत खंडेराय यांच्या जेजुरीत मुक्कामी असणार आहे , महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून समस्त भक्तगण ,वारकरी यांना विठू माऊलीच्या दर्शनाची आस लागली असल्याने आळंदीहून संत न्यानेश्वर माऊली तर देहू येथून संत तुकाराम महाराज , तसेच निव्रुती महाराज ,सोपान महाराज यांच्या दिंड्या हजारो वारकऱ्यासह पंढरपूरच्या दिशेने रवाना झाल्या आहे , सर्व लहान थोर ,महिला ,अबाल व्रूध भक्तिमय वातावरणात आषाढी वारीसाठी विठूरायाच्या दर्शनासाठी आसूसलेले आहेत !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here