आज सकाळी क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन प्रसंगी सोबत पत्नी अंजली देखील होती प्रसंगी सर्व गणेश भक्त देखील सचिन तेंडुलकर यांस पाहण्यास उत्साही होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here