हजरत सुफी मोहम्मद बिस्मिल्लाह शाह बाबा यांची उरूस सालाबाद प्रमाणे जलौषात पार . ट्रस्टचे chairman हजरत सुफी मोहम्मदद अली शाह , voice chairman हजरत सुफी हैदर अली शाह यांचा सोबत सुफी रियाझ अहमद , Gen secretary सुफी नजीर अहमद अन्सारी ,सुफी अन्वर बेंद्रे , सुफी जावेद अहमद , सुफी जावेद कुरेशी ,आणि कार्यकर्ते .. यांचा उपस्थतीत जलौषात पार पडला सालाबाद प्रमाणे बाहेरचा देशातून खूप लोकांची उपस्थति हि असते सर्व जाती धर्माचे लोक येथे हाजरी लावतात आपली मनातील इच्छा दरबारात बोलून ती पूर्ण हो अशी बाबांकडे प्रार्थना करतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here