सन १९५३ साली कै मारुती रावजी गावडे यांनी चालू केलेल्या बल्लाळेश्वर हॉटेल हे नाव घेताच आठवते ती चविष्ठ मिसळ आणि भेळ हॉटेल बल्लाळेश्वर या वृक्षाचे आता वटवृक्षात रूपांतर झालं;ए आहे . नुकतेच या हॉटेल ची १६ व्य शाखेचे उदघाटन नवी मुंबईतील कामोठे येथे करण्यात आले. या उदघाटन सोहळ्याला कामोठे करांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला अनेक मांन्यवरांच्या उपस्थितीत हा उदघाटन सोहळा पार पडला हॉटेल बल्लाळेश्वर चे सर्वे सर्व विजय जी गावडे यांच्या उपस्थितीत तसेच पनवेल मतदार संघाचे आमदार प्रशांत जी ठाकूर विनर्स चॅरिटेबल ट्रस्ट चे चेअरमन शशिकांत खामकर, सभागृह नेते परेश ठाकूर, पनवेल महापालिकेच्या महापौर कविता चौतमोल, नगरसेवक जगदीशभाई गायकवाड, भाजपचे नेते अमोलभाई सैद, निवास किर्दक गणेश काटे, प्रतीक जाधव, आदी मानण्यावर यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here