रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट कलाकुंज मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने चेंबूर पांजरापोळ शिवाजी पुतला शेजारी संजय डोळसेे यांच्या नेतृत्वात दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास विविध स्तरातील सामाजिक,कलावंत,तसेच सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी सहभाग घेतला होता , प्रमूख पाहूणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय नेते केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री मा, रामदास आठवले दीपक भाऊ निकाळजे अविनाश महातेकर यांनी भेट दिली या हंडी फोडण्यासाठी सर्व दहीहंडी पथकांनी मानवी मनोरे रचून दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न केला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here